मी शिवाजी आहे !
.... मी शिवाजी आहे ! .. . आग्ऱ्याच्या दरबारात सह्याद्रीचा सिंह गरजला, "रामसिंह तुम्हें मालूम है, तुम्हारे पिताजीको भी मालूम है, और तुम्हारा बादशाह भी अच्छी तरहसे जानता है कि ...
माझ्या आयुष्यातून शिवचरित्र वजा केल तर राहिलो असतो एखादा अगदी सामान्य आणि समाजाच्या फारसा उपयोगाचा नसलेला माणूस.... !!